Advertisement

शिरपूर तालुक्यातील 70 वर्षात फक्त आदिवासी समाजाला वोट बँक म्हणून वापरत होते राजकीय नेते - मद्रास पावरा

  


आज जर शिरपूर तालुक्यातील आदिवासी समाजाचा विकास जर पाहिले की,जसे 20 वर्षा पुर्वी जुनी आदिवासी पाडे तसेच दिसतील, रस्ते सुधा तसेच दिसतील माझा आमदार साहेबाना थोडीशी लाज वाटायला हवी कारण एक आदिवासी समाजाचा आमदार असून आपल्याच समाजाचा असून आपल्या समाजाला उघडे ठेवत आहे खाज्या नायक येथे जाणार रस्ता बटवापाडा सुधा 4 वर्षा पासुन दुरुस्त करत नाही आहे. पेसा निधि असो, विकास निधि ही एका वर्षात किती येते हे शिरपूर तालुक्यातील आदिवासी जनतेला माहीत नाही, कुठे खर्च होते किवा कुठले काम हे सुद्धा माहित नाही. आज जर पहायला गेले तर 75%आदिवासी पाड्यावर पाण्याची सुविधा नाही डोंगर चढून महिला पाणी आणि आणतात हा अन्याय का माझा समाजावर. 25%आदिवासी पाड्यावर वर शाळा बांधलेले नाहीत, शाळेचे बांधकाम झाले नसल्याने शिक्षक देखील शिकवत नाही. आज शिरपूर तालुक्यातील गरीब आदिवासी चा आवाजाला आज दाबले जात आहे. तालुक्यातील समाजाचे भविष्य आज वाऱ्यावर आहे पण राजकिय नेते समजत नाही आहे. 50 टक्के आदिवासीचें रेशन कार्ड असून त्यांना रेशन सुद्धा वेळे वर दिले जात नाही. शिरपूर तालुका हा अनुसूचित जाती जमाती चा क्षेत्र मध्ये आहे तरीदेखील शिरपूर तालुका मध्ये आदिवासी क्रांतिकारीचे स्मारक देखील उभारले गेले नाही अतिशय चिंताजनक बाब आहे. तुम कितने भी झुकाने कोशिश करोगे लेकिन हम नहीं झुकेगे, तुम्हारे सरके ऊपर पैर रख कर आगे बढ़ जायेगे जय आदिवासी.... ¡¡

Post a Comment

0 Comments