Advertisement

पांढरी हलबीटोला येथे बिरसा मुंडाचे पुतळ्याचे अनावरण बिरसा फायटर्स सल्लागार वायसी भोयरचे हस्ते संपन्न

अनावरण सोहळ्या प्रसंगी आमदार मनोहर चंद्रिकापुरे याचे अध्यक्षतेखाली बिरसा पुतळ्याचे अनावरण संपध्न  
  
एसकेजी पंधरे- महा प्रदेश सहसंघटक रावि पञकार संघ ( भारत सरकार मान्यता प्राप्त )
उपसंपादक :- Tribal Tiger47 News (मो सं 9404283750 )


अर्जुनी) सडक(10एप्रिल) पांढरी हलबीटोला येथे आज बिरसा फायटर्स पदाधिकारी व मोर/ अर्जूनी वि स क्षेञ आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे अध्यक्षतेखाली बिरसा मुंडा पुतळा अनावरण व प्रबोधन सोहळा पार पडला.यावेळी डाँ एन डी किरसान ासचिव काँँग्रेस पार्टी जिल्हा परिषद सदस्या सुधा रहांगडाले,सरपंच,प्रतिभा मेश्राम, संगीता खोबरागडेे ,पं स सदस्या झामसिंग भोयर, वाय सी भोयर ,सल्लागार वििदर्भ प्रदेेेश. बिरसा फायटर ,हे या प्ररसंगी हजर शोतं त्यावेळी समाजाचे वतीने पुजा अर्चा करून नॄॄॄॄॄत्यगीत व संगीतात पार पडला 

Post a Comment

0 Comments