Advertisement

वाळकी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने वाळकी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.



 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने वाळकी या गावात  रक्तदान  शिबिर

या रक्तदान शिबिराचे आयोजन अंकुश संपतराव आठवले सुशीलकुमार चोरपगार

सतीश तायडे कुशल रमेश तेलखळे तसेच रिपब्लिक महाराष्ट्र न्युज चॅनल चे संपादक प्रविण आठवले यांनी केले.

या शिबिराला तिवसा मतदार संघाचे आमदार यशोमती ताई ठाकुर. वाळकी येथील समाज सेवक प्रभाकरराव कडु टाकडी येथील पोलीस पाटील सुलताने., जोगेंद्र मोहड गोवर्धन थोरात वाळकी येथील तेलखडे साहेब  मान्यवरांनी भेट दिली. या

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या  जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्रामुख्याने तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. तरुण वर्ग पुढे येऊन सामाजिक उपक्रमात सहभागी होत असून समाजासाठी चांगले काम करीत आहे त्या बद्दल त्यांचे आभार

शिबिरात पोलीस बांधव, कर्मचारी, उद्योजक, खेळाडू अशा रक्तदात्यांन रक्तदानासाठी नोंदणी केली होती परंतु काही कारणामुळे काही लोकांना रक्तदान करता न आल्यामुळे एकूण ५३ बॉटल्स रक्तदान झाले

अमरावती जिल्ह्यातील वाडकी या गावात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्ताच्या बॅगचे संकलन करण्याचा संकल्प देखील करण्यात आला आहे. सकाळपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजनमोठ्या उत्साहात कर्मचाऱ्यांचा सहभाग - वाळकी गावात आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात कर्मचारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहे. शहरातील विविध भागांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिराला उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह अमरावती मध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. तसेच जून आणि जुलै महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो, हा तुटवडा दूर करण्यासाठी वाळकी मीत्र मंडळ यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

 रावसाहेब जी कडु यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थ्यांनी 'एक विद्यार्थी-एक झाड' या संकल्पनेनुसार १५१ झाडे लावण्याचा संकल्प केला. सर्व विद्यार्थ्यांनी पुढील चार वर्षे झाडांची जबाबदारी स्वीकारली आहे.  या उपक्रमासाठी जोगेंद्र मोहड गावातील नागरिक यांनी विशेष सहकार्य केले

Post a Comment

0 Comments