*नाशिक जिल्हाधिकारी*
*मा.गंगारथन डि यांची सदिच्छा भेट*
यावेळी समिती विषयी माहिती देऊन महाराष्ट्रभर जागो ग्राहक जागो जनजागृती अभियानांच्या माध्यमातून कार्य चालु आहे
त्यांच प्रमाणे समिती चे महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव पद व मोबाईल नं.ची लिस्ट कलेक्टर साहेब यांना देऊ यावेळी
*राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दादाभाऊ केदारे*
चर्चा करताना आमच्या पदाधिकाऱ्यांना शासनाने सहकार्य करुन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार काही अनुदानित योजना आमच्या समिती पर्यंत मिळाव्या या विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी *मा.जिल्हाधिकारी साहेब* यांनी समितीला व पदाधिकाऱ्यांना योग्य सहकार्य मिळेल व शासनाच्या योजना नक्की आपल्या समिती पर्यंत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन
देण्यात आले यावेळी *जिल्हाधिकारी मा.गंगारथन डि साहेब यांच्या गुलाबगुच्छ देऊन *मा.दादाभाऊ केदारे*
राष्ट्रीय अध्यक्ष यांनी साहेबांचा *सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या* यावेळी उपस्थित
*मा.हर्षद गायधनी*
राष्ट्रीय सचिव
*मा.जुबेरभाई शेख*
राष्ट्रीय संर्पक प्रमुख
*मा.योगेश मालुंजकर*
राष्ट्रीय कार्याध्यक्ष
*मा.रविंद्र उगले*
राष्ट्रीय संघटक
*मा.आशाताई पाटील*
अध्यक्षा उत्तर महाराष्ट्र
*मा.योगिताताई आहेर*
राज्य कार्याध्यक्ष
*11)मा.शरद लोंखडे*
राज्य सहसचिव
*14)मा.राजेंद्र भालेराव*
राज्य सदस्य
*मा.डाॅ.श्रीराम लहामटे*
अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र
*17)मा.रेखा निकुंभ*
उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र
*21)मा.जगदिश सावकार*
जिल्हा संपर्क प्रमुख
*29)मा.ज्योती वाईकर*
नाशिक शहर सचिव
आदि पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments