Advertisement

वीर बहादूर खाज्या नाईक स्मृतिदिवसा निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

दि.11/04/2022 रोजी बाटवापाडा येथे वीर बहादूर खाज्या नाईक यांच्या पवित्र तीर्थस्थान खाज्या नाईक यांची स्मृतिदिवस निमित्ताने खाज्या नाईक स्ट्रस्ट व परिसरात तील समाज बांधवांन कडून कार्यक्रम दर वर्षा प्रमाणे आयोजित करण्यात 
यावेळी वीर बहादूर खाज्या नाईक यांच्या पूर्ण इतिहासा वर संशोधन करणारे शहादा येथील डॉ. कांतीलाल टाटीया यांनी इतिहासात पूर्ण पणे समाजाला मारदर्शन केले तर यावेळी शिरपूर पंचायत समिती सभापती सत्तरसिंगदादा पावरा,धुळे जिल्हा प्रकल्प स्तरीय अध्यक्ष रमेशदादा वसावे माजी समाज कल्याण सभापती वसंत दादा पावरा जयस चे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. हिरा पावरा एकता परिषद चे ऍड.दारासिंग पावरा पंचक्रोशीतील सरपंच पोलीस पाटील व स्ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी परिसरातील समाज बांधव यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला
कार्यक्रम चे सूत्रसंचालन बिरसा ब्रिगेड चे विभागाध्यक्ष तथा स्ट्रस्ट चे उपाध्यक्ष सुंदरलाल पावरा यांनी केले तर आभार स्ट्रस्ट चे सदस्य ऍड.बाजीराव पावरा यांनी मानले

Post a Comment

0 Comments