Advertisement

जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंञी मा ना प्राजक्ता तनपुरे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारि गोंदिया पार पडली

गोंदिया( ३०एप्रिल) जिल्हा नियोजन सभा गोंदिया जिल्हा धिकारी कार्यालय येथे  मा ना प्राजक्ता तनपुरे  पालकमंञी यांचे अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी सिएफ आर अंतर्गत तेंदुपत्ता संकलण खरेदी व विक्री करणे,आमगाव नगर परिषद निवडणुका घेने व विकस नशील मुद्दे घेत चर्चा पार पडली तेव्हा आमगांव/ देवरी विधानसभाचे आमदार एस एम कोरोटे,अर्जुनी/ मोरचे आमदार  मनोहर चंद्रिकापुरे, तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी नयना गुंडे ,मँडम,खासदार  सुनिल मेंढे भंडारा मनोनित सदस्य ‌ विविध खात्याचे अधिकाऱी तसेच कर्मचारी वर्ग हजर होते.तेव्हा प्राजक्ता तनपुरे पालकमंञी यानी जनतेच्या निगडीचे  व अतिशय जिवनावशयक हिताचे कामे मार्ग लावा असे सभेत जोरकसपणे  सांगितले .पालकमंञी नव्याने आल्याने ही त्यांची पहिलीच सभा होती. हे विशेष.!

Post a Comment

0 Comments