Advertisement

शिरपुर:आदिवासी विद्यार्थ्यानीचे कागदपत्रे द्या अन्यथा तहसील कार्यालय येथे आंदोलनाचा इशारा

शिरपूर : शिरपूर येथे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त ,अप्पर आयुक्त जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक जळगाव ,प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल,पोलीस निरीक्षक चोपडा,चंद्रकांत बारेला अध्यक्ष प्रकल्प स्तरीय समिती यावल,प्राचार्य भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेज चोपडा यांना तहसील कार्यालय शिरपूर यांच्या मार्फत,नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांना प्रत्यक्ष ईमेल द्वारा भगिनी मंडळ संचलित नर्सिंग कॉलेज चोपडा येथील आदिवासी विद्यार्थीनीची कागदपत्रे तातडीने देण्यासंंदर्भात बाबत अश्या आशयाचे निवेदन तहसील कार्यालय चोपडा जि.जळगाव येथे दि २६एप्रिल रोजी मंगळवारी बेमुदत आंदोलन करण्याबाबत निवेदन देतांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तथा शिरपूर वकिल संघाचे सदस्य अ‍ॅड.आर व्ही वसावे युवा विभागीय अध्यक्ष अ‍ॅड.दारासिंग एम.पावरा अ‍ॅड.बाजीराव पावरा ग्रामीण धुळे जिल्हा अध्यक्ष उमेश पावरा आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments