भंडारा (२७एप्रिल )सन २०१९ :-२०२० पासून जाबकार्ड धारक बिपीएल व सर्व महाराष्ट्रातील गरजवंत आदिवासी बांधव यांना ११,५०,००० कुटूबांना खावटी संच (किट ) वाटपाचे काम अविलंब सुरू असून विलंब का होईना लगातर दोनवर्षापासून युध्द स्तरावर मंजुर
खावटीचे अंदाजपञक लक्षात घेत सरकार व पदाधिकारी यांनी वारंवार मागणी करून गरीबा़चे सर्वे करून घेतले आहे व सुटलेले कुटूंबांना अजून योजना दिली नाही म्हणुन मागणीचा आवाका पाहता कोरोणा लाकडाँउन मध्ये कामधंदा नसल्याने बेरोजगारीची समस्या उद्भल्व्यामुळे खावटी संच वाटप व्हावे असा कार्यक्रम सुरुच आहे त्यामुळे आदिवासी विकास विभाग म रा सरकारचे वतीने २००० रू/- जिवनाश्वक वस्तु रुपाने मानवी जीवनास खाण्याचे कडधाण्य व मसाल्याचे किट ,तसेच सरळ लाभार्थाच्या खात्यात सरळ २००० रू/- टाकण्याचा कार्यक्रम सूरू आहे तरी उद्या लाखांदुर २२ स्तर ग्रामीन ५३ असे एकून संच वाटप करण्याचे पञात निरज मोरे यांनी शिक्षण व अधिकारी यांचे वतीने दिलेल्या गावी वस्तू पोहचति करण्याचे आदेश दिले
आहेत. लाभार्याचे वतीने संच वाटपात ग्राम पंचायती सरपंच सदस्य व आदिवासी सर्वच संघटणा तसेच सहयोग देतील असे सुरेशकूमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर््स् आवाहन केले.
0 Comments