Advertisement

बिरसा फ़ायटर्सचा वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

तळोदा(प्रतिनिधी)रोझवा पुनवर्सन येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकरांच्या पवित्र प्रतिमेस जेष्ठ नागरिक मोयला पावरा यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.बिरसा फ़ायटर्सचे जिल्हाध्यक्ष भरत पावरा,पुनर्वसन शाखाध्यक्ष बारक्या पावरा,ग्रामसेवक सुभाष पावरा,बावला पावरा,रोहिदास पावरा,गुसाई पावरा,केशव पावरा,निलेश पावरा, राहुल पावरा,रविंद्र पावरा,राहुल पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments