साकोली (२१एप्रिल ) वडेगांव(खांबा ) येथील तेंदुपत्ता (पानफळी मुंसी )व गणमान्य व्यक्तीमह्त्व सुरजलाल मंसाराम कटरे रा वडेगांव / साकोली हे दिर्घ आजाराने आज दि२१/०४/२२ ला दुपारी २ च्या दरम्यान मॄत्यु पावले असून त्यांचे मागे बराच मोठा परिवार व मिञ परिवार आहे त्यांचे मॄत्युने गावात सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे त्यांचे आजच दि २१ ला भिमलकसा लघु मध्यम जलाशय वडेगांव येथे सांयकाळी ५ वाजे अंत्येष्टी होईल व त्यांची अखेरची याञा सुखद व त्यांच्या दुखात सामिल होण्यासाठी शोसल मिडीयावर भावपुर्ण श्रध्दाजंलीचे मरणाचे वॄत्त येताच. आप्तेष्ट व सोसायटी सदस्य मानी फोनवरून मला फोन केले व बातमीसञ सुरू झाले व यामुळे उन्हाळ्याचे दिवस व लग्न सराई पाहता आजच अंत्यविधी होणार असे सांगण्यात आले आहे तरीपण *आपला निर्मलग्राम वडेगांव गॄप" व वडेगांव ग्राम पंचायत कमेटी कडून त्यांना भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पित करित असल्याचे शुभचिंतक सुरेशकुमार पंधरे समन्वयक सरपंच परिषद मुंबई यांनी आपल्या शोकसंवेदना प्रकट करतांनी सर्व समाजातील लोकानी अंत्ययाञेत सहभागी होण्याचे आवाहन सुध्दा केले आहे ...
0 Comments