Advertisement

दिघोरी/ मोठी ग्रांप तर्फे शव वाहीणी लोकार्पण सोहळा तसेच १३१ व्या भिमजयंतीवर ५०,००० रू किंमतीचे विविध स्पर्धा पुस्तकांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप.!! गाव सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा वाहक स्वच्छाता हरित गाडीचे लोकार्पण.।।

दिघोरी/ लाखांदुर:- (१५एप्रिल ) स्थानिक ग्रापं प्रशासना कडून १५ व्या वित्त आयोगातून नुकतेच ग्राप दिघोरी व या क्षेञाचे डाँ अविनाश ब्राम्हणकर सदस्य जि.परिषद भंडारा यांचे प्रमुख उपस्थीतीत ५०००० रग किमतीच्या पुस्तका डाँ आंबेडकर जयंतीचे अौचित्य साधून mpsc upsc,पोलीस भरती,व सर्व स्तरावरिल गरिब श्रीमंत या विद्मयार्थी व विद्यार्थ्यांना त्यांना वाचनाची आवड पाहता त्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विविध पुस्तकांचे वाटप करण्याचा मानस पुर्ण केला व तसा नियोजन करून खरेदी करण्याचा उपक्रम दिघोरी ग्रापंनं निर्णय घेतला की जेनेकरून अति आवश्यक पुस्तक म्हणून आधुनिक युगात स्पर्धेशि‍वाय पर्याय नाही  व यामुळे शिकून सवरून जनता शिक्षित होईल असे उदिष्ट्य पुढे ठेवून वकाळाची गरज समजून असं सरपंच अरून गभने ग्राप सदस्य व्यंकट मेश्राम,महादेव कांबळे,संजय वरखडे, संदिप पुसामे, वाटप केले व दुसरीकडे ग्रापचे वतीने शव प्रेत वाहीनी मरखट घाटावर नेण्याकरिता खरेदी करून लोकार्पण केले याचे सर्व नियोजन ग्राप यथे निर्णय घेवून केला यामुळे भविष्यात गाव विकासात व कोरोणासारखी परिस्थीती हाताळण्यास मदत मिळेल असे वाटतो.हे विशेष .!!

Post a Comment

0 Comments