Advertisement

आशिर्वाद नर्सिंग काँलेज साकोली येथे बार्टीचे महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी


विश्वरत्र डाँ बाबासाहेब आँबेडकर संशोधन ,प्रशिक्षण संस्था भंडारा च्यावतीने महात्मा फुले जयंती 


एस के जी.पंधरे-महा -सहसंघटक रा वी पञकार संघ(भारत सरकार मान्यता प्राप्त )



साकोली११एप्रिल)बार्टीच्या वतीने आशिर्वाद नर्शिंग काँलेज साकोली डाँबाबासाहेब आँबेडकर संशोधन प्रशिक्षण बी आर आबेडकराच्या च्या १३१व्या जयंती व सामाजिक समता सप्ताह ६ ते १६ एप्रिल पर्यत साजरा करण्यात आला तेव्हा प्रकल्प  अधिकारी योगिता ब्राम्हणकर यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख पाहूने समता दूत उध्दव निखारे ,प्रज्ञा दिरबुडे प्राचार्य राणी डोंगरे,शहारे राऊत,उके शिक्षिका विद्यार्थी हजर होते उध्दव निखारे यांनी"सामाजिक समता प्रस्तापित करण्यासाठी
 शासकीय योजनेसह  शहीद वीर व विदर महात्मे  यांचे विचार समाजात जनमानसात पेरून त्यातून समतावादी स्वातंञ् व शेवटच्या घटकाचा विकास हेच उद्दीष्य आखुनकार्य करा . ‌‌तरच समता, शांती व अहिसावादी, देश निर्मान होईल एकीकडे समाज प्रबोधनात्मक शैक्षिणिक पैलुवर प्रकाश टाकतांना  प्रज्ञा दिरबुडे यांनी फुले शाहू शिवाजी महाराज, साविञी यांचे जगमान्य विचार व कार्य जनतेपर्यत नेउन तसा  विकास साधून एक समताधिस्ट समाज उभा करा असा विचार विद्यार्थ्या समोर ठेवला. काँलेज च्या वतीने डाँ राजेश चंदवानी शिक्षकवॄंद यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments