Advertisement

वाडेगाव चे माझी सरपंच हेमराज गाहाने यांना मातृशोक ( चंद्रभागा) आई) काळाच्या पडद्याआड..

साकोली/वडेगाव चे मां सरपंच हेमराज गहाने यांची आई चंद्रभागा शाबु गाहने या आज वृद्धापकाळाने पेंवशी झाल्या. त्यांचे मागे साकोली विर्शी wadegaon येथे मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या अचानक जाण्याने  कुटुंबातील सर्वांना अत्यंत दुःख झाले असून त्यांना परमात्मा शक्ती प्रदान करो हीच सरपंच परिषद मुंबई चे भंडारा जिल्हा समन्वयक तथा वॉडेगाव चे माझी सरपंच बी एम आर एफ चे संस्थापक डॉ्.सुरेशकुमार पंधरे यांचे वतीने शोक व्यक्त केला असून त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी भिमलकशा जलासाय ला होणार आहे. भावपूर्ण श्रद्धांजली...

Post a Comment

0 Comments