Advertisement

दूधराम परसराम कावळे (कॅमेडीयन) यांना zee 5 आणि ANI इंडिया न्युज व वेलनेस फाउंडेशन तर्फे इंटरनॅशनल स्टार ग्लोबल एक्सेलूसिव्ह अवॉर्ड 2025 सन्मान.

भंडारा / गोंदिया (12)झाडीपट्टी व बोली भाषेचा विनोदी चेहरा व मोहरा दूधराम कावळे यांस 2025 चा इंटरनॅशनल स्टार एक्सेलूसिव्ह ग्लोबल अवॉर्ड ने सन्मान करण्यात आला. कारण त्याबा नुकताच झी 5 व ANI न्युज इंडियाया प्रिंट मीडिया व वेलनेस फाउंडेशन तर्फे सत्कार हा त्यांच्या मनोरंजनात्मक कार्या,बोली,भाष्य या कार्यासाठी इंडियन ट्रायबल न्युजचे सहसन्पादक BMRF ट्रायबल राईट्स फेडरेशन चे संचालक डॉ सुरेशकुमार पंधरे यांनी सीफारस केली असून त्यांनी त्यांचे निवडीचे श्रेय झाडीपट्टीचे रशिक सहयोगी कलाकार यांना दिले. माणसा ला जसे अन्न वस्त्र निवारा सोबत मनोरंजन गरजेचा आहे. त्यांना नुकतेच राज्याचा युवा सांस्कृतिक पुरस्कार हा युवकांना जीवन जगण्यासाठी खुणावतो आहे ते एक मानव अधिकार परिषद भारत व झाडीपट्टी महामंडळाचे सभासद असून ते 17 वरसापासून विनोदी भूमिका साकारत असून त्यांच्या यूट्यूब वरील रिअल्स व व्हिडीओमुळे मीडियात हास्यसम्राट दूधराम कावळेचे फालोवर्स व चाहता वर्ग निर्माण झाला आहे असें इंडियन ट्रायबल न्युज कडून कट्ट्यावर चर्चा घडली व ऑनलाईन चर्चेचा विषय बनला. कावळे यांची क्रेज आहे..तसेच ते एक निर्वेसनी व स्वच्छदी व्यक्तीमहत्व आहेत इंटरनॅशनल स्टार ग्लोबल अवॉर्ड या पुरस्काराने दूधराम कावळेना प्रेरणा,शक्ती संचारून आणखी विनोदाचं ओढ लय सुर ताल गवसणार आहे..ते एक झाडीपट्टीचे मोठे कलाकार म्हणून उदयास येतील असेही झाडीपट्टीत चर्चा रंगत आहेत 

Post a Comment

0 Comments