नाट्यप्रयोग संपन्न झाले.
यावेळी संविदान निर्माते भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्धार्थी दिन शिखाचे धर्मगुरू गुरुनांनक जयंती. महात्मा फुले स्मुर्ती दिन,15 नोव्हेंबर
भगवान बिरसा मुंडा जयंतीचे औचित साधून रंगदेवतेला नमन करून विधिवत पूजाअर्चना करीत कार्यक्रम संपन्न झाला
या मंडई नाट्यप्रयोगाप्रसंगी उदघाट्न प्राचार्य होमराज कापगते अध्यक्ष नंदू समरीत, संचालक भंडारा दि. सेंट्रल को ऑफ बँक,शिवसेना तालुका अध्यक्ष राधेश्याम मुंगमोडे, आदर्श सरपंच पी जी रुखमोडे वलमाझरी, डॉ सुरेशकूमार पंधरे मा सरपंच,नरेंद्र वाडिभस्मे,शहर प्रमुख, छाया पटले,ता.महिला काँग्रेस साकोली,भीमावती पटले,माझी सरपंच
धर्मराज भलावी अध्यक्ष आदिवासी जंगल कामगार संस्थाचा संघ भंडारा, माधुरी गहाणे सरपंच वडेगाव, चेतना सोनवणे,स.प स.,लखनभाऊ बर्वे मा प स सभापती, माधुरी कटरे सरपंच खांबा,
अरविंद बोरकर,साकोली,सुशीलगणवीर सदस्य किन्ही क्षेत्र,गिरीधरी रहांगडाले, भिमराव मेश्राम,डी एम राऊत, मा. उप, सुनील राऊत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व अध्यक्ष सेवा सहकारी,चे पदाधिकारी पोलीस पाटील, सर्व नाट्य मंडळचे सहकारी यांचे उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाले यावेळी गावातील अतिक्रमण व स्वच्छता करून आदर्श गाव उभा करणे, जनतेची सेवा घडावी व विकास कार्य यासाठी आरोग्य सुधुद्धीसाठी रस्त्यावर चे जनवरे दूर करणे,शुद्ध पाणी स्वच्छ गांव संकल्पना सादर करून जवाबदारी सर्वांनी घ्यावी तरच गावासाठी झटणार विभूतीन्ना मान्यवरा खरी श्रद्धांजली ठरेल
असें सांगण्यात आले. व मान्यवारांचे
भासणे झाली..प्रास्ताविक भाऊराव लांजेवार यांनी तर संचालन हेमराज गहाणे यांनी केले कार्यक्रम यश्वितेसाठी
देवेंद्र राऊत, डी एस लांजेवार, बंडू निर्वान,नरेंद्र कापगते,लक्ष्मन निंबेकर, आणि सर्व संचालक वर्ग हजर होतें.


0 Comments