Advertisement

शंकरपूर वडेगाव येथे मंडई निमित्य भाग्यचक्र संसाराचे उदघाट्न संपन्न

साकोली ( शन्करपूर / वडेगाव येथे मंडई निमित्याने संगीत भाग्यचक्र संसाराचे उदघाटन संपन्न.या नाट्य करिता अध्यश नंदूभाऊ समरीत सरपंच पिंडकेपार, तर उदघाटक पुरुषोत्तमजी रुखमोडे आदर्श सरपंच वलमाझरी, अनिल टेभरे सा कार्यकर्ता,डॉ सुरेश कुमार पंधरे मा.सरपंच तथा संस्थापक बि एम आर एफ,माधुरी गहाणे, हेमराज गहाणे,सुनील राऊत, ज्ञानेश्वर लांजेवार, गिरीधरी रहांगडाले आणि ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल लांजेवार भय्याजी राऊत  हे हजर होतें याप्रसंगी मान्यवारांचे भाषणे झाले...

Post a Comment

0 Comments