उमरेड: कटली बोरगांव येथे कापूस वेचतांनी युवकावर वाघाचा प्राणघातक हल्ला
सा दर होत आहे कारतीय पौर्णिमेच्या पंचमी वर पहिलाच शुक्रवारी दिनांक नूतन बाळ मित्र नाट्य मंडळ तर्फे स्वर्गीय महादेव कापगते यांचे स्मुर्ती निमित्याने दिनांक 7/11/25 ला रात्रौ * संगीत *बाळा मी तुझी आई रे.! ( सूरजलाल राऊत ) यांचे भव्य आवारात नाटकाचे आयोजन करीत आहे ते पाहण्यासाठी यावे अशी कळकळीची विंनती वडेगाव मंडळाचे वतीने, डॉ सुरेशकुमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कृत सरपंव, समाज सुधारक यांनी आवाहन केले आहे.नाटकाचे आयोजन, अध्यक्ष डी एस लांजेवार देवेंद्र राऊल,सचिव लक्षमन निंबेकर, नरेंद्र कापगते, धनराज राऊत,दिनेश लांजेवार पा.भाऊराव लांजेवार, प्रमोद गडेकर गजाननजी चोपकर नारद गहाणे,खेमराज लांजेवार, भास्कर मेश्राम,हेमकृष्ण कापगते, हनुवन्त लांजेवार,संचालक बंडुजी निर्वान, हेमराज गहाणे देवाजी चोपकर, रुपचंदनिंबेकर, शैलेश कापगते


0 Comments