सदर तान्हा पोळा उत्साहाने अतिशय आंनदीत होऊन पाहणण्यांनी भेट वस्तू देत आशीर्वाद दिले यावेळी हरहर महादेव च्या झलत्या व आरोळ्या देत लाकडी नंदी बैल व बालकांचे ( कृष्ण राधेच्या वेशभूषेतील) पाहुणण्यांनी गौरव केले तर उपस्थित महिला पुरुषांनी भेट वस्तू देऊन व नगदी रक्कम देऊन मंडळ व आयोजन समितीला सहकार्य केले यावेळी लोकेश राउत गुरुजी, देवाणंद बोंबाडे मिल्ट्रीमॅन हेमराज गहाने, माझी सरपंच यांचे प्रमुख हाजरीत रवींद्र रहांगडाले पोलीस पाटील, धनराज राउत, माधुरी गहाणे, सुनील राउत, उपसरपंच दि एम राउत एक्स उपसरपंच, विश्रांती भानारकर, हेमलता उईके,संजय कापगते, सदस्य यांनी भेट वस्तू देऊन कार्यक्रम संपन्न झाला.संतोष बालबुडे, व आयोजन समितीचे सदस्, वाल्मिक बोणबार्डे, राजकुमार राउत, दीनदयाळ राउत, यांचे व महिला वर्गाचे सहकार्य लाभले.
0 Comments