डॉ हेमकृष्ण शामरावबापू कापगते ( मा. आमदार साकोली ) हे वयाचे 80 वर्ष करीत असल्यामुळे सहशत्रचंद्र दर्शन सोहळा भारतसभागृह साकोली येते संपन्न यावेळी प्रमुख उपस्थित पाहुणे हरिभाऊ उर्फ नाना बागळे राज्यपाल राजस्थान. तर प्रशांत पडोळे खाशदार, परिणय फुके आमदार वि स, सुनील मेंढे, मा. खासदार मधुकर कुकडे, आयोजक मनीष कापगते व त्यांच्या मित्रपरिवार व राष्ट्रीय स्वयंसेवक, संघ कार्यकर्ता परिवार मोठ्या संख्येने हजर होता. यावेळी प्रमुखांचे भाषणे झाले व मान्यवारांचे स्वागत सत्कार होऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अनेकांनी स्टेजवर जाऊन सुभाषिश दिले व मोठाकडून आशीर्वाद घेतले तो एक सत्कार व विविध क्षेत्रात कार्य कारणारंसाठी सत्कार सोहळा ठरला
0 Comments