Advertisement

शिवराज्य अकॅडमी च्या वतीने वक्तृत्व कला व भाषण शिका  कार्यक्रम पार पडले 

उपसपादक * डॉ सुरेशकुमार पंधरे 

लाखनी - कार्यक्रम उदघाटक दीपक जनबंधू ICT, शुभम रंगारी व जितेंद्र मॅशराम, संचालक शिवराज एकडेमी साकोली यांनी मंचकावरून, शिकाल भाषण तर कराल शासन असे असे सांगत प्रस्तावना दिली त्यांनी अनेक पल्लूवार तपशील दिली. मनोगतातून शब्द हसवे शब्द रडवे म्हणजे एकाच्या मनातील विचार दुसऱ्या मनात उतरण्याचे शाधन शब्द आणि भाषेची अभिवेक्ती कशी करायची आईची मुलाचा संवाद प्रियकराचा प्रियशेशी, वक्त्याचा,रसिकाशी,अशी भाषणकला
सूत्रसंचालन, कार्यक्रम पत्रिकेत संवाद आधुनिक, ऑनलाईन वक्ता, त्याचे पोशाख आणि सौंदर्य मुलाखत ची तयारी विवाह, वाढदिवसाच्या शुभेच्छा निरोप संभारंभ श्रद्धांजली चे भाषण कशे करायचे यावर संवाद साधले
भाषणातील भीती व उपाय, गंरिबीची भीती टिकेची भीती, कोणाच्या चिंतेची भीती प्रेम भंगाची भीती मृत्यूची भीती व्याशपिठाची भीती संवाद श्रताशमोर सांगितले.
 

Post a Comment

0 Comments