मोराणे प्रतिनिधी :- प्रकाश नाईक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, दि.२८ आणि २९ एप्रिल २०२५ रोजी पार पडलेल्या कॅम्पस मुलाखतीद्वारे खालील विद्यार्थ्यांची गायत्री सोशल वेल्फेअर संस्था धुळे करिता निवड करण्यात आली आहे याबद्दल प्रा. उषा वाघ, अध्यक्ष, समता शिक्षण संस्था पुणे व मा.डाॅ.जालिंदर अडसुळे,सचिव, समता शिक्षण संस्था पुणे व सर्व व्यवस्थापन सदस्य आणि प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ तसेच स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल समन्वयक प्रा. डॉ. सुदाम राठोड, व सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने विशेष अंतर्गत कॅम्पस मुलाखती द्वारे निवड झालेल्या सहा विद्यार्थ्यांची नावे
खालील प्रमाणे आहे.
१.यश शरद शेवाळे
२.मोहिनी ढवळू चव्हाण
३.तेजस गौरव बागुल
४.अरुणा उत्तम मराठे
५.उज्वला मुरलीधर भदाणे
६.पवार कोमल नागराज
या सहा विद्यार्थ्यांचे निवड करण्यात आली आहे.
0 Comments