Advertisement

वडेगांव त्रिवेनी बौध्द विहार येथे बालगोपाळाचा राषाधाकॄष्ण व नंदीबैलांना वेषभुषा श्रॄंगारून तान्हा पोळ्यात बक्षिसांची लुट

वडेगांव (४ सप्टे.) त्रिवेनी बौध्द विहार यादरवर्षी प्रमाणे तान्हापोळा समितीने नंदीबैला व वेषभुषेत बालगोपाळांना श्रॄंगारून स्पर्धकांचे निरिक्षण करून 1 ते 10 बक्षिस 100 ते 500 रूपयांचे जिवनोपयोगी बर्तन दिले व बाकी स्पर्धकांना प्रोत्साहनपर विविध पाहून्याच्या शुभ हस्ते बाळगोपाळांना व पालकांना बक्षिस दिले यावेळी मंचकावर वडेगांवच्या सरपंचा माधूरी गहाने,डाँ. एसके जी पंधरे, राष्ट्रपती पुरस्क्रॄत सरपंच तथा  समन्वयक विदर्भ प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हेमराज गहाने,माजी सरपंच, धनराज राऊत, माजी उपसरपंच डी एम राऊत, उपसरपंच,संजय कापगते,सुनिल राऊत,देवेद्र राऊत,विश्रांती भानारकर,हेमलता उईके,गिरिधारी रहांगडाले अध्यक्ष विके सो,पोलीस पाटील रविंद्र रहांगडाले, वामन वाडवे सदस्य विके सो व पोळा समिती आयोजक होते.यावेळी मान्यवर यांनी पोळ्याचे महत्व विशद केले नंतर पाहूण्यांचे हस्ते लहान राधाकॄष्ण व नंदीबैल स्पर्धकांचे पुष्प गुच्छ देत बक्षिस वितरण केले  संचालन,तुषार राऊत, धम्मदिप राऊत,समारोप वाल्मिक बोबार्डे, कुणाल बोंबार्डे, सोबत मंगेश नगरकर आयोजक संतोष बाळबुध्दे यांनी कार्यक्रम दरवर्षे असेच होतील असी हमी दिली.यावेळी माता पालक शेतकरी बांधव यांची उपस्थीती दिसून आली.

Post a Comment

0 Comments