विकास शेडमाके यांची निवड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ विदर्भ समन्वयक डाँ सुरेशकुमार पंधरे यांचे सिफारस व मार्गदर्शनात संस्थेचे अध्यक्ष संस्थापक डी टी आंबेगांवे,त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक राजकीय सेवा व सेवेची पावती म्हणुन गौरविण्यात आले आहे.विकास शेडमाके यांचे योगदान जनतेच्या तक्रारी लावून धरने व सरकारी योजना जनहितार्थ राबविने लोकोपयोगी सेवा देने म्हणुन ते पुढेही संघटनेच्या ध्येय धोरणाचे काम असेच करतील असी आशा संघातर्फे करण्यात आली आहे पुढील काळात वाटचालीसाठी संघातर्फे मंत्रालय विधीमंडळ प्रमुख सदस्य,पंडीत मोहिते पाटील,डाँ सुधा कांबळे,प्रशांत विलणकर,संजय भाबोरे,पंकज वानखेडे, विनायक सोळसे,महेश जाधव, विशाल पवार,दसरथ अडसुळ,अशोक इंगवले,साईनाथ जाधव,नवनाथ कापते, शमुद्दीन शेख,सचिन जाधव लक्ष्मन कांबळे,सुभाषित चिंधे,भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे,शशिकांत पोरे,,जय कराडे,सुमती व्याहाळकर,हुकमत मुलाणी, आनंद भालेराव,,बापु गायकर,जयप्रकाश पवार,संतोष वाव्हळ,दीपिका चिपळुणकर,श्रीराम कदम,योगेश भामरे,अँड अमोल सकट,रत्नाकर पाटील जितेंद् पाटील,परेश.जाधव ,वसंत बिरादर,विठ्ठल शिंदे,तसेच जील्हा व तालुका प्रतिनिधी यांनी निवडीसंबंधी शोसल मिडीयावर अभिनंदन व मनोकामना केली आहे.ही निवड ३१ आँगष्ट 2026 पर्यत नविन नियुक्तीपर्यत वैध्द राहील असे प्रसिध्दी पत्रात कळविले आहे त्यांनी संघाचे धोरण नियमाने काम करावे असेही सुचविले आहे
0 Comments