Advertisement

21 बंद भारत बंदच्या हाकेला एसटी एससी पदाधिकारी व सामाजिक शैक्षणिक व राजकीय शोसल सेल संघटनांनी उपस्थीत राहावे असे आवाहन डाँ सुरेशकुमार पंधरे यांचे आवाहन

साकोली( १६ ) १ आँगष्ट २०२४ रोजी दिलेल्या सुप्रिम कोर्टाच्या सरन्यायाधिस सि जे चंद्रचुड  व खंडपिठाचै सात न्यायमुर्ती यांनी अनु जाती जमाती यांचे वर्गकरण करने  व क्रिमिलियर लावण्याबाबत निंदनिय आदेश ( निर्णय  दिला आहे त्या विरूध्द साकोली तालुका अधू जाती संस्था आदिवासी संघटणा यांनी उपविभागीय अधिकारी,व तहसीलदार मार्फत माननिय महामहीम राष्ट्रपती तिरूमाय द्रोपदी मुर्मु यांना तो निर्णय रद्द बातल ठरविण्यााठी आपला विशेषाधिकार वापरून संसदेचा विशेष अधिवेशनात तो काळा निर्णय रद्द व्हावा म्हणुन निवेदन पाठविण्यात आलेला आहे परंतू पक्षापक्षाचे बांसिंदे खासदार हे पक्षाचे गुलाम असतात व तसे करणार नाही म्हणुन सरकारवर दबाब आणण्यासाठी  व सुप्रिम कोर्टाच्या निर्णया विरोधात भंडारा जिल्ह्यातील एकुन सामाजिक राजकीय, विचारवंत ‌ समाजसेवक यांनी रस्त्यावर उतरून न्याय देण्यासाठी लढा उभारूण देश बंदची हाक दिली आहे व येथील प्रस्तापितांना उघडे पाडण्यासाठी २१ तारखेला साकोली डा्ँ आंबेडकर स्मारक समिती येथे बंद पाळण्यासाठी विचारविनिमय सभेत डाँ सुरेशकुमार संघटणाच्या पदाधिकारी यांचे सह चर्चा व बोलतानी प्रमुख वक्ते म्हणून वरील उद्गार काढले यावेळी मंचकावर समता सैनिक दल,बौध्द महासभा, वंचित बहूजन आघाडी काँग्रेस बिएसपी,बिआरएसपी,
आणि बिरसा फायटर्स बि एम आर एफ ट्राईबल राईट्स फेडरेशन,आदि एम्पलाईज ,आफ्रोट, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच अन्य कार्यकर्ते यावेळी हजर होते.मचकावर, समता कंमाडर गेडामजी,विलास मेश्राम डिजी रंगारी,अचल मेश्राम, परमानंद मेश्राम बिडी खांडवाये, विठ्ठल मसराम उपाध्यक्ष बिरसा फायटर्स तसेच इतर कार्यकर्ते हजर होते. 

Post a Comment

0 Comments