Advertisement

भिमलकसा प्रकल्प घड भरणीकामाच्या उतखन्नातील मुरूम परवानगी न घेता बेकायदेशीर चोरी करणारा मालक वडेगांवचे सरपंचाचे पती राजू गहाने व त्याचे ३ ट्रक्टर तव एक जेसीबी ताब्यात घ्या,तहसीलदार कदम व क्राईम पोलीस स्व्पनिल गोस्वामी यांचेकडे दुरध्वनीवरून लिखित व तोंडी तक्रार

साकोली ( १६) पोलिस ्स्टेशन अंतर्गत येत असलेल्या प्रसिध्द वडेगांवचे मध्यम भिमलकसा जलाशय प्रकल्पा च्या घळ व उतखन्नाचे भरणातील लाखो रूपयाचे मुरूम सरपंच पती राजू खुशाल गहाने,दिपक गहाने एक भाऊ जेसीबी चालक ,एक नौकर विकास पुसाम आज तक्रारी च्या अनुसंघाने स्वता समाजसेवक डाँ सुरेशकुमार पंधरे व काही पंचासमक्ष मुरूम नेतानी पकडले तसे विडीअो  व तक्रार पत्रकार तसेच तहसीलदार,पोलीस विभागाकडे दिली असून कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पळताळणीत घेतल्याचे स्वप्रनिल गोस्वामी क्राईम यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे तसेच पुढील कार्यवाही ही तहसीलदार यांची असल्याने सदर तलाव महशुल कडे वर्ग आहे म्हणुन सदर काम सन २०१७  जून मध्ये सूरू होवून यावर 87 लक्ष रूपये खर्च करून काम पुर्णत्वास येत आहे व बाकी उर्वरित कामातील ही माती मुरूम पाळीवर भरावयाचा आहे पण सदर मुरूम चोर मुजोर चोरी करून वर्षभरापासून शासकीय तिजोरी त राईल्टी न जमा करता मुरूम उतखन्न करित लाखो रूपयाचा शासनाला चुना लावत आहे या कामात स्वता ठेकेदार राजू खुशाल गहाने वय ३१,,दिपक राजकुमार गहाने,२५  विकाश पुसाम २८ वर्ष एक भाऊ जेसीबी चालक हे दर रविवारी सुट्टीचे दिवसा शिवाय सुना डाव पाहून व सकाळ सांयकाळ रोज ५० हजार ते साठ हजाराचा मुरूम खांबा , वडेगांव,शंकरपुर ,तुडमापुरी तसेच रस्त्याच्या कामात वापरतात यामुळे जर कालवा व अोवर फ्लोतील मुरूम रोज चोरी होत गेला तलावाचे पाणी जोरात निघुन जाईल व परिणाम शेतात घुसेल यॄमुळे शेतकरी व पदाधिकारी सुज्ञ नागरिक यांनी राजू गहृाने व पत्नी सरपंच पदाचा दुरुपयोग करीत असल्याने
ती बेकायदेशीर कामास प्रोत्साहान करीत असल्याचा आरोप डाँ सुरेशकुमार पंधरे माजी सरपंच ,नंदकिशोर लांजेवार,माजी पदाधिकारी यांची सुध्दा तक्रार आहे. त्यांनी गाव विकासाचे कामात रस घेण्याचा सल्ला जनते नी  दिलेला असून हे वारंवार तक्रार करून ऐकत नसून पुढील तक्रार खंडविकास अधिकाऱी व मुख्य कार्यपालन
अधिकाऱी भंडारा यांना सरपंच यांना पदच्युऊत करण्या साठी तक्रार दाखल केली जाईल असी विशेष सुत्राची   गोपनीय माहीती आहे. 

Post a Comment

0 Comments