करण्यात आले व अंतिम अस्थी विसर्जन कपुरा नाला येथे करण्यात आले तेव्हा त्यांचे ईष्टमंडळी जमले होते
ते एक कर्तव्यदक्ष कर्मचत्ररी असी अोळख होती परंतू ते सन २०२२० ला सेवानिवॄर्त झाल्यानंतर आजारी राहायचे पण नंतर त्यांना ब्लड कँन्सरचा धोका उद्भवून त्यांना प्रकॄतीला तोंड द्याव लागल व अखेर त्यांनी अंतिम श्वास आज सकाळी ९वाजे घेतला व त्यांच्या जाण्यामुळे समाजातील एक महत्वाचा घटक व पिता मित्र असा वर्ग चा दुवा हिरावला गेला असल्याची खंत शोसंवेदना श्रध्दाजली देतानी डाँ सुरेशकुमार पंधरे यांनी व्यक्त केली यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकाऱी के डी टेंभरे, एसबि चिंधालोरे,पी एन चेटूले,नंदागवळी सचिव,माजी सरपंच तथा बि एम आर एफचे डिन डाँ सुरेशकुमार पंधरे व सर्व पदाधिकारी नदीवर हजर होते.मुलानी मुखाग्नी देत अग्नी दाह कार्यक्रम पार पडला.
0 Comments