Advertisement

बिरसा फायटर्सच्या राज्याध्यक्षपदी गोपाल भंडारी, महासचिवपदी बारक्या पावरा,नाशिक विभागीय अध्यक्ष पदी विजय पावरा यांची निवड

नंदूरबार जिल्हाध्यक्षपदी हिरामण खर्डे तर उपाध्यक्ष पदी करन सुळे

शहादा प्रतिनिधी: बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली शहाणा येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी बिरबल पावरा यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्याध्यक्ष पदी गोपाल भंडारी तर महासचिव पदी बारक्या पावरा यांची निवड करण्यात आली .नाशिक विभागीय अध्यक्ष म्हणून विजय पावरा,उपाध्यक्ष पदी धनायुष भंडारी,सचिव पदी किशोर ठाकरे ,तर कार्याध्यक्ष पदी लोकेश पटले यांची निवड करण्यात आली.नंदूरबार जिल्हाध्यक्ष पदी हिरामण खर्डे,उपाध्यक्ष करन सुळे ,सचिव लक्ष्मण तडवी,कार्याध्यक्ष कुंदन मोते,कोषाध्यक्ष भिमसिंग तिरसे,सल्लागार डोंगरसिंग पावरा,संघटक राहूल सुळे,प्रवक्ता राहूल रावताळे ,सहसचिव प्रशांत पटले,महिला प्रतिनीधी कविता भामरे,प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा ,सदस्य म्हणून जितेंद्र पटले,विकेश चव्हाण ,वनसिंग पटले,राकेश मोरे,वनिता पावरा यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,अशा शुभेच्छा बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिल्या आहेत. नवीन निवड झालेल्या सर्वांचे बिरसा फायटर्सच्या राज्य,विभागीय, जिल्हा,तालुका,गाव शाखेतील विविध पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments