Advertisement

स्वर्गीय नागो विठोबाजी कापगते ( महाराज) यांचा शेतशिवारावरील समाधी स्थळी पुण्यस्मरण सोहळा वडेगांव ( खांबा) येथे संपन्न

साकोली  (१९ एप्रिल)  वडेगांव येथे  स्वर्गीय नागो विठोबाजी कापगते यांचे शेतातील स्थळावर समाळी बांधण्यात आली तिथे दरवर्षी कापगते ,व ईष्ट मंडळी जाऊन पुण्यस्मरण करुन पुजा अर्चा पार पाडतात. कारण ते घरासाठी कुटुंबासाठी एक आधारवड  देव मनुष्य होते हे गावाला माहीत आहे. यामुळे त्यांना श्रध्दाजंली वाहण्यासाठी दरवर्षी कापगते परिवारातर्फे पूण्यस्मरण आठवण म्हणून देवनाम करतात तसेच महाराज त्यांचे जेष्ठ पुत्र आजही प्रल्हाद कापघते,प्रभु कापगते, सुना पदमा कापगते प्रभा कापगते ,व नातु हरिश्चंद्र कापगते,रिषी कापगते,टिकु कापगते, सिमा नावाच्या नात सुना,नायरा,मोही,व छोटे पडनातु असा मोठा आप्त परिवार मोठ्या गुण्या गोविदाने शेतशिवार वर जाऊन सर्व डोक टेकतात व आत्मशांती प्रदान करतात वडेगांवात त्यांचे आजही परिवार कोहळी समाजात वडिलांची श्रध्दाजंली वाहून एक परंपरा व संस्कॄती वाहतात.मला वाटतो डाँ सुरेशकुमार  पंधरे म्हणतात * की मॄत्यनंतर हे करण्यापेक्षाही कापगते सारखेच ईतरही गावकर्यांनी भाऊबंदकी ठेवून कुटुंबाने एकत्र असण्याची शक्ती विकासाकडे नेते यामूळे जीवंतपणी सुध्दा लोकांनि आपले मुलेबाळे शिकवुन तसी शिकवन घ्यावी असा एकीचा संदेश बातमीच्या माध्यामातून  देण्याला व पुढेही जीवंंत आई बाबा असतानी त्यांचे संगोपण करून मोक्ष प्रदान करण्याचे  कामभकरावा असे साद घातले.त्याना वडेगॄांव वासी व पंधरे परिवारातील सर्वाकडुन 💥 शब्दाजंली 💥अर्पण करित आहोत. असे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments