Advertisement

रांजणगाव गणपती येथे नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात आले

आज रांजणगाव गणपती शेळके मळा येथील विद्युत रोहित्र दुपारी चार वाजता बिघाड झाला.आणि नवीन रोहीत्र अवघ्या २ तासात बसवण्यात आली. या कामांमध्ये मोलाचं सहकार्य लाभलं ... ते आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर पाटील, मा.जिल्हा.परिषद सदस्य.प्रा.माणिक खेडकर उपसरपंच.श्रीकांत ( बबलू ) पाचुंदकर रांजणगाव गणपतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ शोभाताई रमेश शेळके यांच्या माध्यामातुन झाले

Post a Comment

0 Comments