Advertisement

बिरसा मुंडा बहूउ-सहकारी संस्था खूर्शिपारला जमीन पट्टा मागणीचे डॉ.सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स व पदाधिकार्यांचे जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन

मुख्यउपसंपादक-इंडीयन ट्राईबल
न्युज नेटवर्क -9404283750 

भंडारा:/लाखनी ( २२)- आज बिरसा फायटर्स राष्ट्रीय उपाध्यक्ष
डाँ सुरेशकुमार पंधरे,बिरसा मुंडा
बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्या. खुर्शिपार र नं 14868 संस्थेच्या हक्कातील १३ वर्षापासुनच्या स्मारक स्थापित जागेचा पट्टा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले याप्र संगी संस्थाध्यक्ष मनोज मळकाम, घनशाम मडावी, सचिव, पुंडलिक कुलसुंगे,,दुर्योधन धुर्वे, भिमराव किन्नाके,वामन वाडवे हे हजर होते.
गट क्रमांक ८२ आराजी.०.०४ आणि गट क्र.८३ मध्ये ०.१२ आर समितीच्या नावे आहे.तशी अतिक्रमन पंजीत मप्रशासकीय दॄष्ट्या कायदेशीर नोंद केलेली आहे.यामुळे १३ वर्षापासून आज तो पावोत समाज संस्थेने जमीन दुरूस्तीकरिता मेहनत वगळता साफ सफाई व सपाटीकरण करून सखल भागाचा विकास केला आहे.यासाठी संस्थेचे दिड ते दोन लाख रूपये आजवर खर्च करून तिथे दि.१ /०५/२०११ ला बिरसामुंडा स्मारक,सल्ला गांगरा, मातॄपितॄ चिन्ह स्थापित करून योग्य निमंत्रण पत्रिका छापुन पाहूने बोलावून अनावरण केले आहे.ते सुध्दा रेकार्डला उपलब्ध आहे.
सदर जागेवर समितीच्यातर्फे दरवर्षी तिथे गोंडीरितीरिवाज व पारंपारिक सामाजिक सलोका राखून आदिवासी संबंधीत देवी - देवतांचे धर्मपुजन,समाजप्रबोधन 
सोहळा पार पडत असतो यामुळे धरती आबा बिरसा मुंडाच्या जल, जमीन,जंगल या तत्वाचा अभ्यास हाच सामाजिक हेतू आहे हे सिध्द होते आणि या जागेवर कुणाचेही अतिक्रमण/कब्जा नाही.त्यामु ळे जागेचा संबंधीत मोजमाप मंडळ अधिकारी अकनुरवार व तलाठी बनकर तसेच पोलिस पाटील प्रविण कुलसुंगे,सरपंच विनायक मडावी हजर होते।यावर कालच अंतीम निर्णय दिला आहे. कायदे शीर तहसीलदार व उपविभागिय अधिकाऱी यांनी पट्ट्याची कार्य वाहीसाठी निवेदनातून सिफारस करावी असी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments