तुमसर - गोंडवाणा गोटुल समिती व बिरसा फायटर्सचेच्या अधिकॄत बँनरखाली नुकतेच समाज जागॄती संपन्न झाले मेळाव्याचे उदघाटक शामराव जी उईके कार्यक्रम अध्यक्ष डाँ सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बि फा/ फाईट्स फार राईट्स टू ट्राईबल प्रा देवेद्र खंडाते विदर्भ संरक्षक, तालुका लिलाधर चांदेवार ता अध्यक्ष तूमसर व इतर मंडळी हजर होते यावेळी डाँ पंधरे यांनी निसर्ग व ईश्वर विषयी प्रबोधन केले व आदिवासी धर्म व संस्कॄतीविषयी समाज बांधवांना मार्गस्थ करून सोडले
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "indiantribalnews."आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://indiantribalnews.blogspot.com/?m=1/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
0 Comments