Advertisement

आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा केला

महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतफॅ 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, सदर कायॅक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर-सेटी चे संचालक गणेश सरोदें सर याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, ह्या प्रसंगी आर-सेटी चे प्रशिक्षक राजेंद्र पवार, समीर कुलकर्णी, चेतन भोये, रवी गावित, भूषण सरोदें, सोपान सरोदे तसेच आर-सेटी चे माजी प्रशिक्षणाथीॅ व यशस्वी उद्योजिका ब्युटी पार्लर प्रशिक्षका साधना साळवे, लेडिज टेलरिग च्या प्रशिक्षणाथीॅ, तसेच मृणाल जगताप व लेडीज टेलरिग चे प्रशिक्षणाथीॅ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments