Advertisement

गणोर ग्रामपंचायत येथे आधार कार्ड अपडेट कॅम्प आयोजित करण्यात आले

आज दिनांक 19/01/2024 रोजी *आदरणीय श्री अंकुश मदन सर (डाक निरीक्षक शहादा )* यांच्या मार्गदर्शनानुसार *(मेल ओव्हरसियर) श्री अरुण मराठे सर* तसेच *मुबारकपुर BPM श्री चुडामान सोनार* व आधार ऑपरेटर *श्री सुमित सोनवणे* यांचा उपस्थिती *मुबारकपूर BO अंतर्गत गणोर या गावी आधार अपडेट कॅम्प आयोजित केला होता एकूण ४० लोकांनी सहभगा घेतले* गावातील सदस्य राहुल रावताळे ,चंद्रकांत शेल्टे लक्ष्मण तडवी, अजित पटले, वसंत शेल्टे वसंती निकुम गुणवंता भामरे यांचे सहकार्य लाभले ह्यावेळीं सरपंच श्री शितल राहुल रावताळे उप सरपंच कविता वळवी, तसेच डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली….

Post a Comment

0 Comments