Advertisement

वीर एकलव्य महिला प्रभागसंघ सुलतानपूर व गणोर येथे जनजागृती करण्यात आली

आज दि.14/12/023 रोजी विर एकलव्य महिला प्रभागसंघ सुलतानपूर गाव गणोर येथील जागृती महिला ग्रामसंघ मार्फत नई चेतना -पहल बदलावकी वर्ष -2, राष्ट्रीय जेंडर मोहीम अंतर्गत जेंडर विषयी जाणीव जागृतीपर संदेश देण्यासाठी स्त्री पुरुष समानता ह्या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली यात गटातील महिला, शासकीय आश्रम शाळे तील विध्यार्थीनी व जि. प.मराठी शाळे तील विध्यार्थीनी यांनी सहभागी झालेल्या स्पर्धकाला उत्तेजनार्थ पारितोषिक,देण्यात आले 301रु ,201रु ,151रु ,101 रु या प्रमाणे 4 स्पर्धक यांना येथील सरपंच श्रीमती .शितल रावताळे उप सरपंच कविता वळवी,प्रभाग संघ अध्यक्ष, खजिनदार अनिता भामरे , ममता वळवी व ग्रामसंघ सचिव ललिता याच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.ह्या वेळी परीक्षक म्हणून शाळेतील शिक्षक मनोहर निमजे, चेतन पाटील गुलाब पावरा भोमराज जाधव, चंद्रकांत शेल्टे, संतोष पानपाटील राहुल रावताळे गावातील ग्रामस्थ व गटातील महिला कविता भामरे वसंती निकुम,वीणा शेल्टे, गुणवंता भामरे वैजयंती तडवी आदी ,उपस्थित होते

Post a Comment

0 Comments