Advertisement

'मुळरहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्र संघाकडे, पुस्तकाचे लेखक अँड एलके मडावितर्फे पत्रकार सुरेशकुमार पंधरे , डि जी रंगारी,समाजसेवक,कार्तिक कावळे नटवर्य यांना भेट.

साकोली (५) भंडारा गोंदिया जिल्हा दौर्यावर असतांनी प्रख्यात समाजसेवक मागील लोकसभेचे उमेदवार अँड एल के मडावी ( भारिप )यांनी *मुळरहिवासी जंगलातुन संयुक्त राष्ट्र संघाकडे *या पुस्तकाची भेट समाजसेवक सुरेशकुमार पंधरे,,पत्रकार डि जी रंगारी देशौन्नती, तथा साकोली अँशियन न्युज संपादक,कार्तिक कावळे नटवर्य,
यांना साकोली बस आगारमध्ये दिले व त्यांनी आदिवासी, डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनाचा अभ्यास करून आदिवासी समाजाने त्यांचे जीवनमान सुधारण्याचे आवाहन केले त्यांनि आफ्रिकेत जाऊन निग्रौचे जीवन व त्यांची संस्कॄतीचे अध्ययन केले असल्याचे सांगितले व ते मागील भंडारा गोंदिया पोटनिवडणूकमध्ये  लोक सभाचे उमेदवार म्हणुन उभे होते तिथे त्यांनी ५९०००,हजार मतदान घेतले हे असल्त्याचे सांगितले ते प्रख्यात समाज सेवक व लेखक साहितयिक आहेत त्यांचे अनेक साहित्य
समाजाचा आरसा म्हणुन पुढेही त्यांचे विचाराने घेवून जाऊ असे सुरेशकुमत्रर पंधरे बिरसा फायठर्स यांनी पुस्तक स्विकारतांनि म्हटले.

Post a Comment

0 Comments