Advertisement

नँशनल आदिवासी पिप्लस फेडरेशन व बिरसा फायटर्स शाखा जि गोंदियाचे वतीने समाजप्रबोधन व जनजागॄती मेळावा माहुली ता अर्जुनी ( सडक) येथे संपन्न

सौंदड-(23 ) न्शनल आदिवासी पिप्लस फेडरेशन व बिरसा फायटर्स शाखा माहूली यांचे संयुक्त विद्यमाने समाज- प्रबोधन व जनजागॄती मेळावा संपन्न उदघाटक प्रा डाँ प्रकाश वट्टी,दिपप्रज्वलक डाँ सुरेशकुमार पंधरे, अध्यक्ष सदाशिवजी उईके,तर शोभेलाल उईके,उपाध्यक्ष, भरत मडावी, तुळशीराम कुंभरे सर  संचित वाडवे सर तर मंचकावर रुखीराम वाढई, उपसरपंच पर्वते व हरिचंद्र उईके व गावकरी पदाधिकारी हजर होते. यावेळी डाँ सुरेशकुमार पंधरे यांनी व्यसन मुक्त समाज निर्माण करून आदिम व्यवस्था निर्माण करून गुलामीचे पाश तोडुन लढा उभारा व  समाजाचे आरक्षण आबाद़ित व जतन करण्यासाठी प्रथा परंपरा,व संस्कॄती जपण्याचे आवाहन केले मंचकावर डाँ प्रकाश वट्ठी यांनी गोटुल व्यवस्था व मातॄव्यव्स्था जिवंत ठेवण्यासाठी निसर्ग पुजक समाजाने एकत्र येवून एकात्मता व सामाजिक एकोपा जोपासली जावी असे अनुद्गार काढले,प्रसंगी प्रस्ताविक हरिश्चंद्र उईके तर समारोप कोकोडे सर यांनी मानले,

Post a Comment

0 Comments