Advertisement

भुसावळ जळगाव रोड वरती भीषण अपघात

दिनांक 19 डिसेंबर रोजी भुसावळ जळगाव रोड वरती भीषण अपघात झाला. भल्या मोठ्या कंटेनर वरती चार चाकी जाऊन धडकल्यामुळे अपघात झाला. अपघाता दरम्यान मयंक चैनसिंग मेहरा वय २४ वर्षे राहणार भुसावळ खडका चौफुला व रोशन देविदास मकारे राहणार भुसावळ हे कार मध्ये असून म्हणून चेंज मेहरा याचा अपघाता दरम्यान मृत्यू झाला असून रोशन देविदास मकारे त्याच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. कंटेनर क्रमांक mh 19 cy 7085 वरती mh 04 ct 8610 ही कार धडकल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण कारचा अक्षरशः चुरा झाला आहे खडका चौफुला सिटी केअर हॉस्पिटल च्या समोर हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Post a Comment

0 Comments