Advertisement

आरोग्यदायी जीवनाशैलीसाठी खेळ कबड्डीतून युवा शौर्य, बल -शाली देश व धरती आबा बिरसा मुंडा समान लढववय्ये खेळाडू निर्माण करा.डाँ. सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांचे मालुटोला जय सेवा आदिवासी कबड्डी स्पोर्टींग क्लबच्या उदघाटनप्रसंगी प्रतिपादन

साकोली :१४) जय सेवा आदिवासी कबड्डडी स्पोर्टींग क्लँब मालुटोला येथे खेळ कबड्डीचे उदघाटन सोहळा पार पडला यावेळी बाबुराव शेडमाके वीर धरती आबा बिरसा मुंडा,डाँ बाबासाहेब आँबेडकरांचे विचाराचे प्रेरित  व सशक्त भारत निर्माणासाठी  खेळातून व्यायाम, व आरोग्यदायी खेळाडू तयार केले तर अनेक आदिम समुहातील जागतिक स्तरावरिल द्रोणाचार्य,एकलव्य अर्जून पुरस्कार मिळळू शकतील व तसे क्रिडाजगतात खेळाडू म्हणुन तूमची ख्याती निर्मान होईल असे कबड्डी उदघाटनाप्रसंगी खेळाडुंना  मार्गदर्शनव समाजप्रबोधन उदघाटक  डाँ सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी प्रतिपादन केले तेव्हा क्रिडा प्रबोधन मंचा वर अध्यक्षस्थाधी सुशिलकुमार गणवीर पं स सदस्य,तर गेंदलाल टेंभरे,पो पा मार्तंड पारधी क्रिडा मंडळ अध्यक्ष  सरपंच राजेश मरस्कोल्हे जितेंद्र मसराम,बँक प्रतिनिधी, दिनेश कटरे उपसरपंच गंगाधर, टेंभरे,जेन डियर एजेशी साकोली,पारधि भाऊ अध्यक्ष तंटामुक्त समिती,उषाबाई खंडाते, सरपंच भिवसन टोला, जांभळी,कॄष्णा टेंभुर्णे, मा सरपंच मंडारी मा उपाध्यक्ष,सुकराम पंधरे, उपाध्यक्ष, बिसेन धान्य दुकान,महिला व पुरूष मंडळी हजर होती 

Post a Comment

0 Comments