Advertisement

शहादा तालुक्यातील गणोर ग्रामपंचायत कार्यालय उपसरपंचपदी बिनविरोध निवड

ग्रापंचायत कार्यालय गणोर येथे उप सरपंपदासाठी श्रीमती कविता रविंद्र वळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली शहादा तालुक्यातील गणोर येथे उपसरपंच पदासाठी आज शांततेत निवडणूक पार पडली श्रीमती कविता रवींद्र वळवी याचा एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणुक अधिकारी श्री ठाकरे यांनी श्रीमती कविता रवींद्र वळवी यांची बिनविरोध निवड घोषित केले ग्राम सेवक गुलाब गावित यांनी सहकार्य केले लोकनियुक्त सरपंच श्रीमती शितल राहुल रावताळे यांच्या अध्यक्षतेखाली उप सरपंचपदाचे बैठक बोलवण्यात आले होते सदस्य गौतम बर्डे, राहुल रावताळे, दिवान निकुम अनिता भामरे, दमयंती पान पाटील, सुमित्रा निकुंम, जयवंता निकुम सरला ठाकरे रणसिंग पाडवी, गावातील संजय भामरे, संदीप भामरे हमराज रावताळे, मनोज निकम संतोष पान पाटील भोंमराज भामरे, मुरीलाल निकम ,चंद्रसिंग पवार, लक्ष्मण तडवी व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments