Advertisement

आदिवासी समाजाचे दैवत महात्मा राजा रावण दहन कराल तर याद राखा- मंगेश औताडे यांचा इशारा

*आदिवासी* समाजाचे *दैवत महात्मा राजा रावण* यांचे *दसरा सण निमीत्त दहन करण्याची प्रथा* ही काही चुकीचा *इतिहास लिहिणारे मनुवादी* यांनी समजा समाजात *तेढ* निर्माण करण्यासाठी पाडली होती परंतु *महात्मा राजा रावण* यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अनेक संत *समाज सुधारक,कीर्तनकार, प्रवचनकार,सामाजिक कार्यकर्ते* यांनी *सत्य इतिहास* समाजापुढे मांडला तरी देखील काही *समाज कंठक* आदिवासी समाज्याच्या *सामाजिक भावना* दुखवण्यासाठी जाणून बुजून *महात्मा रावण यांचे दसरा या सणानिमित्त चुकीच्या इतिहासाच्या आधारे राजा रावण यांचे दहन करतात* परंतु ही प्रथा आज *बरेचशे बंद झाली असून* जर *राजा रावण यांचे दहन केल्यास अनेक आदिवासी संघटना एकत्र येऊन मोठा लढा उभारून रावण जाळणाऱ्यास जसेच्या तसे उत्तर देऊ* तसेच जो रावण दहन करेल त्याचे *प्रति पुतळे करून जाळू असा इशारा एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे* यांनी आज अनेक *माध्यमांशी* बोलताना दिला आहे आणि *राजकीय मंडळी* तर यात खूप पुढे दिसत असून *कोणताही राजकीय पुढारी रावण दहन करताना दिसेल त्याचा देखील प्रति पुतळा जाळून* आदिवासी समाज *त्याच्या अंगावर गुलाल टाकणार नाही* या उलट त्याला जाण्या बैला सारख *सांड* सोडू असे देखील मंगेश औताडे म्हणाले.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*जय आदिवासी - जय राजा रावण* 

*मंगेश भाऊ औताडे*

*संस्थापक अध्यक्ष एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य*

टायगर फोर्स ग्रुप महाराष्ट्र राज्य
(7757958646)
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

0 Comments