Advertisement

सिरेगांव टोला सरपंच यांनी पदाचा दुरूपयोग करून झाडावर जेसीबी चालवून पर्यावरणाचा केला नाश कार्यवाहीची जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे बिरसा फायटर्सचतर्फे मागणी

भंडारा:-  जिल्हाधिकारी भंडारा यांना बिरसा फायटर्स तर्फे सरपंच संग्रामे यांचे तक्रारीचे निवेदन तेव्हा स्वय:भु वनराई संस्थेचे समन्वयक राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच तथा  सुरशकुमार पंधरे तात्काळ दखल घेत न्यायाची मागणी रेटून धरली सविस्तर माहिती;रोहित भरत संग्रामे सिरेगांव टोला(साकोली) जि भंडारा या ग्राम पंचायत सरपंचाने मासिक,ग्रामसभा साधी विचारपुस न करता सदस्वयांना विश्वासात सुध्दा न षघेता आपल्याच जबरदस्ती नमर्जीने किंवा वनसमितीची सभा न घेता गावकर्यांनी लावलेल्या वनजमीनीत असलेले डौलदार उभ्या बगीच्यावर जेसीबि च्या साहाययाने नांगर फिरवून अौषधीयुक्त लाखो दुर्मिळ झाडांची कत्तल घडवुन आणल्याचा लाजिरवाणा गैर प्रकार दि १९/१० /२३ रोजी प्रकार फारेष्ट अधिकाऱी  बि एस कदम व वैद्य वनपाल स्थळावर होते.हे यांचे समोर घडला. यातदोषी असलेली कर्मचारी तितके वन कर्मचारी गुन्हेगार असल्याने निष्पण्ण झाले यामुळे निसर्गप्रेमी संतप्त बिरसा फायटर्सचे पदाधिकारी यांनी यांची माहिती संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेधकुमार पंधरे कडे केली असता आज २० रोजी भंडारा येथे सौ फाल्के अतिरिक्त जिल्हाधिकारी भंडारा यांचे दालनात जावून झालेल्या घटनेची आपबिती सांगितली व बेजबाबदारपणे वावर णारे सरपंच रोहीत भरत संग्रांमे यांचेवर अपात्ररतेची कार्यवाहीत पदाचा दुरूपयोग करून ग्रा पं अधिनियम १९५८ व ५९ अन्नव्य ३९कलमानुसार कार्यवाही करून पदमुक्त करावे असी विनंती निवेदनात मागणीद्वारे  करण्यात आली आहे.त्यावेळी कुंभली क्षेत्र व  जंगल कामगार संस्था अध्यक्ष भाऊराव कुंभरे,मार्तंड सलामे, ताराचंद कंगाले,विनोद कुंभरे,पवन कंगाले,केदार पंधरे, शंकर वाळवे,वसंताजी मेश्राम, छाया पंधरे, सदस्या, हिरामन पंधरे, इंदिरा धुर्वे,यशवंत मरस्कोल्हे खुशाल सलामे,शुभम परतेके,गोपाल परतेके निलमचंद पंधरे, अशोक पंधरे यांच्या स्वाक्षर्या असलेले पत्रक दिले त्यात वरिल पैकी महत्वाचे पदाधिकारी निवेदन देतांनी हजर होते,

Post a Comment

0 Comments