Advertisement

भिमराव सकरूजी वाडवे माजी उपसरपच वडेगांव (खांबा) दिर्घ आजाराने पेनवासी झाले.बिरसा फायटर्स तर्फे विनम्र श्रध्दाजंली व शोकसंदेशात संवेदना प्रकट.

साकोली (७ ) वडेगांव (खांबाचे जेष्ठ नागरिक व माजी उपसरपंच भिमरावजी वाडवे शंकरपुर यांचे आज दिर्घ आजाराने ते पेनवासी झाल्याने आदिवासी परिवारात दु:खाचे सावट पसरले आहे आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांचे पश्च्यात दोन मुले व  मुलगी असा परिवार नातु नातवंडे असा मोठा व आप्तेष्ठ .परिवार होता त्यांचे वयअंदाजे ७२ वर्षे होते.ते निर्व्यसनी एक धामिक,दक्ष नागरिक,स्पष्ट वक्ता असी अोळख होती.त्यांचे जाण्याने समाजात पोकळी निर्माण झाली.त्यांचे समाजाप्रति तन मनधनाने योग्य अविरत कार्य होते. अनेक जननायक व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा,विरांगणा राणी दुर्गावती मडावी, पहांदी कुपार लिंगो,यांचे सेवा कार्याशी एकनिष्ठा त्यांच्या जीवन चरित्रात दिसत होती.ते भजन पुजन,कार्यात रूची होती.त्यांचे जन्म किन्हि गावात झाले होते.मरणाप्रति बिरसा फायटर्सच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष  सुरेशकुमार पंधरे यांनी शोक संवेदना प्रकटकेली व जाऊन सांत्वणा केली त्यांना संघटनेच्या वतीने पेनांजली(श्रध्दाजंली)वाहली.त्यावेळी  बि फा चे. विदर्भ संरक्षक प्रा.डी बि खंडाते सर व समाजाचे गण मान्यवर हजर होते उद्या सकाळी दि८/९/२३ ला  त्यांचे पार्थीवा वर कपुरा नदीवर अंत्यविधी करण्यात येईल असे समाजाचे वतीने कळविण्यात आले.

Post a Comment

0 Comments