Advertisement

तिरोडा तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांना रावन दहन विरोधी भुमिकेचा बिरसा फायटर्तर्फे निवेदन । आदिवासी वंशज राजा रान दहन करणाराविरूध्द कार्यवाहीसाठी पत्र व चर्चा आदिवासी युवा संघटनतर्फे

 मुख्य उपसंपादक: एसके जी पंधरे तथा राज्य प्रतिनिधी रा वि पत्रकार संघ 

तिरोडा २८)  तहसीलदार व पोलीस निरिक्षक याना आदिवासी वंशज व दहा गोंगोगणातील गण राजा रावन यांचा पुतळा वा  प्रतिकॄती तयार करणारे मंडळावर कार्यवाही करण्याचे प्रतिबंधित निवेदन संघटनेचे विदर्भ महासचिव राकेश सोयाम युवा अध्यक्ष राकेश कुभरे,जितेंद्र वल्के ता तिरौडा सचिव सलीम मरस्कोल्हे,राकेश परतेती,जितेंद्र वल्के युवा सामाजिक मिडिया विभाग तिरोडा व बिरसा भक्त कार्यकर्ते हजर होते.
सविस्तर माहिती असी आहे  की कित्येक अनादि वर्षापासून रावन दहन करणारे हे मनूवादी विचार सरणी साजात रूजली आहे पण त्याचा इतिहास वाचकापुढे आलेच नाही हे दुर्दैव आहे रावन दशानन हे आदिवासी गणातील दहावे देव असून तो शंभु मादव शेकाचा भक्त  हौता व म्रहणुन वंश भेद करणाराविरूध्द भारतीय दंड विधान  कलम १५ व अ ब  नुसार पुतळे जाळणे व असे कॄत्ये करने गुन्हा आहे.त्यामुळे आशा आनिष्ठ प्रथा बंद करण्र्यात यावे म्रहणून निवेदन दिले आहेत अन्यथा बिरसा फायटर्स त्यांचेवर कडक कारवाही करण्याचा ईशारा निवेदनात दिले आहे.

Post a Comment

0 Comments