साकोली (१७) स्वातंत्र्याचा अमॄर्त महोत्व असा अभिनव उपक्रमा अंतर्गत तुडमापुरी येथे मेरा देश मेरी माटी कार्यक्रम भजन पुजन व स्वच्छतेचा ध्यास व वसा घेवून साजरा करण्यात आला त्यावेळी सरपंच नरेश राऊत उपसरपंच छबिला घरत,पोलिस पाटील डाँ देवराम चांदेवार,आशा वर्कर कल्पणा चांदेवार,केडी उके,सचिव, धनपाल घोरमारे दुर्जन घोरमारे ग्राम पं सदस्य महिला गट प्रतिनिधी हजर होत्या.
0 Comments