Advertisement

वडेगांव येथे ग्रामसभेत नाजुक कटरेची महात्मा गांधी तंटा मुक्त स मिती अध्यक्षपदी निवड. तर जबाबदारिची तलवार टांगती तरच अभिनंदन सुरेशकुमार पंधरे मा सरपंच यांची गॄपवरच शुभेच्छावरून आदेश.

साकोली२७)  -नाजुकजी कटरे रा वडेगांव  यांची ग्रां पं सभागृह येथे बहूमताने महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवडीने अनेक गावातील भांडणतंट्टे व गावातील गल्लीबोळात गुरे बांधण्यासह ट्रक्टर ठेवण्या वरून वाद उदभवतात व हेच लोक गुन्हेगाराला साथ देतात व गावचा वातावरण ढवळून निघतो हेच जबाबदारीचे आोझे मोठ्या कार्यवाह्या जरूर झाढ्याच पाहिजेत तर खर्या अर्थाने गावे निर्मल सुखी संपन्न होतील व गावात एकता नादेल रोगराई दुर जाईल सन  2003ला जलस्वराज प्रक्ल्प आणुन शुध्द पाणी स्वच्छ गांव  हि संकल्पणा राबविली  तूर्तास त्यांचा सल्ला व कार्य पुढे ठेवून 2007 ला सरपंच सुरेशकुमार पंधरे च्या नेतॄत्वात गावे निर्मल हांगणदारीमुक्त होवून राष्ट्रपतीने गौरविले,, सन पर्यटन युक्त व  2013  ला तंटामुक्त 2020-21 चा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला असला तरी लोकात नई सोच अजून आली नाही.म्हणून गावासाठी उत्तम कार्च् करण्याची संधी मिळाली तर करा तरच खरा अभिनंदन ठरेल तरच आपण ह्रदयपुर्ण शुभेच्छा देवू  असे राष्ट्रपती पुरस्कॄत मा सरपंच यांनी निर्मलग्राम गॄपवर आपली व्यथा मांडली प्रत्येक गल्लीत गुरे बांधल्याने वैरभाव निर्माण होण्याची स्शक्यता बळावतो पण जे निवडून येतात तेच लोक ररत्यावर  गुराढोराचा संसार थाटतात कधीकधी फोर विलर घरापर्यंत जात नाहीत,असल गत असतो पण नामर्द लोक मजा पाहतात 

Post a Comment

0 Comments