Advertisement

त्या ३१विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्यासाठी सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स व विरागणा दुर्गावती सेवा समिती गोंदियाचे निवेदन.


जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत आदिवासी मंञ्यास ३१ विद्यार्था साठी विरांगणा राणीदुर्गावती सेवा समितीचा उलगुलान जारी.



*एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी.


देवरी:-/ गोंदिया :(३१)विरांगणा दुर्गावती सेवा समिती गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे मार्फत आदिवासी विकास मंत्री 
प्विजयकुमार गावीत इंटरनँशन पब्लिक स्कुल गोंदियाच्या त्या ३१ अन्यायग्रस्त मुलांचे भविष्यासाठी निवेदन सादर घटना अशी की, प्रकल्प अधिकाऱी देवरी व बिरसा फायटर्रसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरेशी झालेल्या चर्चेअंती कार्यवाहीच्या अनुसंघाने आदिवासी शालेय शिक्षण विभागात खळबळ. पालकांचे गार्हाने ऐकत बिरसा फायटर्स व इतर संघटणा आक्रमक होवून देवरीचे प्रकल्प कार्यालयात ठिय्या दिल्याने नवराष्ट्रच्या ३१ मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडल्या वॄतहाती येताच शिक्षण विभागाने फतवा काढला व इग्रजी माध्यमाचे मुले मराठीत शिकणार कसे असा प्रश्न ‌निर्माण झाल्याने पालक चिंताग्रस्त झाले यामुळे प्र अधिखारी विकास राचेलवारतर्फे समायोजन करण्याचे पत्र निघाले पण नामांकित आर्चिड शालेय प्रशासनाने असमर्थता दाखविल्या ने दोन महिण्यासासून शिक्षण बंद स्थित मुले व पालक हवालदिल झाले पण उलट त्या विद्यार्थांना अत्यंत वेगळ्या रजिष्टरवर नोंद घेवून शिकविण्याचा गजब आदेश काढला याचीच धास्ती बाळगुन कायम स्वरूपी शाळा न मिळाल्या स संघटणा रस्त्यावर उतरतील याकार्यवाहीच्या भीतीने अप्पर आयुक्त नागपुर यांचेशी प्रकल्प, अधिकारी विकास राचेलवार यांनी चर्चा केली व वर्ग ७ चे २८ व वर्ग ८ च्ठमा ३ अशा ३१ विद्यार्थांना न पाठवता एकलव्य रेसिडेंसियल स्कुल बोरगांव (बा.)येथे प्रवेशीत करावा.नाश्ता,जेवन शिक्षण, आरोग्य राहण्याचा,प्रश्न नामांकित शाळेसम असावा त्यांची देखरेख जबाबदारी अधिक्षक व प्राचार्या वर असेल या उद्देशाने अत्यंत पध्दतीचे पत्र काढले.या यामूळे प्रकरणात तब्बल तीन महिने शिक्षणापासून घरी बसून वंचित असणारे विद्रयार्थी भंडारा गौंदिया नागपूर असे फिरून झाल्याने प्रशासकीय अधिकाऱी यांनी पालकासोबत अन्याय होत आहे हे दिसून.प्रकल्प अधिकारी देवरी व यांजकडून कुठलेही ठोस पाऊल न उचलल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसानासाठी आ प्र कार्यालय जबाबदार असेल व न्यायासाठी पालक व संघटणा आंदोलन करेल असी चर्चा केल्या ने दि २८/०८ रोजी सविस्तर चर्चा व आश्वासन,तळजोडीच्या मुद्द्या- वर समायोजन ठरले.याआशयाचे निवेदन देतेवेळी गोंडवाणा दर्शन च्या संपादिका/प्रसिध्द समाज सेविका उषाताई आत्राम ताराम (मा.प्रशासकीय सेवा अधिकारी सोबत अध्यक्षा हेमलता आहाके, उपाध्यक्ष शोभा कुसराम, मालती किन्नाके,सचिव,मनिषा कुंभरे, निता सलाम, लताजी मडावी,
शालिनी पंधरे,बिंदु कोडवते, वनिता सलामे,योगिता गेडाम,यात विविध संघटणांच्या महिला पदाधिकारी रणरागीनी उपस्थीत होत्या.

Post a Comment

0 Comments