Advertisement

बिरसा फायटर्चा विदर्भ शाखा चा विश्व आदिवासी दिनानिमित्य जनजागरण रँलीचे जत्थे पोहचाहेत गावोगावी

गोंदिया (५) नुकताच गोंदिया बिरसा फायटर्सतर्फे मुंडिकोटा तिरोडा ते दरेकसा सालेकसा व मेहताखेडा ते अर्जुनी/ मोर पर्यंत आठही तालुक्यातील कार्यकर्ते विश्व आदिवासी दिनानिमित्य गावोगावी जाऊन जनजागृती करताहेत त्या विदर्भ महासचिव राकेश सोयाम,जिल्हा अध्यक्ष भोजराज उईके तिरोडा अध्यक्ष दिलिप कोडवते राकश कुभरे व सर्व पदाधिकारी रँर्लीतून जनजागृती करताना जनसंपर्कात करतात असे दॄश्य ईतरत्र आहे तरिपण विश्व. आदिवासी दिनी समूदायाने 9 आँगष्ट दिनी उपस्थीत राहून आपल्या न्याय मागणीसाठी उलगुलान करा व मनीपुर हिंसाचार प्रकरणावर निषेध नोंदवण्यास तालुका स्तरावर समाजबांधवानी अधिकाऱ व हक्काचे जाण ठेवावे असे आवाहन राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरैशकुमार पंधरे यांनी प्रतिक्रिया नोंदव़ली आहे.

Post a Comment

0 Comments