गोंदिया (२७) शहरातील सुर्याटोला स्थीत आर्चिड इंटर -नँशनल नामांकित पब्लिक स्कुल आहे इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.इयता 7 वीत 28 तर 03 विद्यार्थी आहेत. नामांकित शाळेकडून शिकविण्यास नकार दिल्यानंतर पालकांनी बिरसा फायटर्स राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांनी फोनवर प्रकल्प अधिकाऱी विकास राचेलवार देवरी शी संबंधीत प्रकारावर दि २३ रोजी चर्चा घडवुन आणली तर त्यांनी आश्रम शाळेऐवजी लवकर विद्यार्थ्या चे नामांकित शाळेतच समावेश होईल असी चर्चा घडवुन आणली.त्यामुळे पालकांची गार्हाने ऐकून एटीसी शासन स्तरावरून योग्य मार्ग काढतील व मुलांचेही शेक्षणिक नुकशान होणार नाही याची दक्षता घेवून सन २०२३-३४ वर्षा करिता तडजोड करून सांगावे असी समझ दिली अन्यथा सरकार विरोधात बिरसा फायठर्स नागपूर,भंडारा गोंदिया तील सर्व विद्यार्थ्यासोबत पाठीशी उभे राहून आंदोलन करेल असे पालक व प्रशासनाशी बोलतानी सांगितले.
0 Comments