तालुका स्थळापासून जवळच असलेल्या जि. परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा वडेगांव येथे नुकतेच आज शाळेला भेट दिली असता शासनस्तरावर उपक्रमात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उंचावण्यासाठी शालेय साहीत्य व सोबत इय्यता १ ते ७ वर्गातील नवागत विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देत स्वागत करण्यात आले.बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय प्रमुख उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे सह एच एम- वाय जी लांजेवार ,पी.टी हातझाडे,बिसेन मँम,भाग्यश्री लांजेवार, व सर् 1 ते 7 वर्गातील मुले हजर होती.शाळेतील पटसंख्या १०४ इतकी असून सर्वच मुलांना वस्तु वाटप करण्यात आले व त्यांचे स्वागतासह मिठाई देवून तोंड गोड करण्यात आले.पुढील वाटचाली साठी शुभकामनाए दिल्या.
0 Comments