Advertisement

तुडमापुरी येथे जल जिवन मिशन अंतर्गत पाणी टाकीचे भूमीपुजन संपन्न

साकोली (१० मे) पिंडकेपार जिल्हा परिषद क्षेञांतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत गाव तीथे पाणी टाकी,असे उदिष्ट्ये व घर घर नल.या उद्देशपुर्ती पुर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे तुडमापुरी ग्राम येथे दिपलता समरीत जि प सदस्या यांचे प्रमुख उपस्थीतीत पाणी टाकीचे भूमिपुजन पार पडले तेव्हा साकोली सरपंच परिषदचे संंघटनेचे सदस्य तथा सरपंच नरेशजी राउत, उपसरपंच छबिला घरत,सर्व सदस्र्यात दुर्जन घोरमारे, रुख्प्मिनी घोरमारे प्रशांत मेश्राम रोज सेवक, रामदास बोरकर, धनपाल घोरमारे,,के डी उके ग्राम सचिव,अनिता राऊत,संजय सांदेकर तंटामुक्ती समिती अध्यक्ष, कर्मचारी सुनिल चौके, व गावकरी बांधव हजर होते.

Post a Comment

0 Comments